Tuesday, 8 July 2014

मुखे दर्शन व्हावे आता .. तु सकळ जनांचा दाता.. घे कुशीत या माऊली.. तुझ्या चरणी ठेवितो माथा.. माऊली माऊली रूप तुझे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. सर्वांना आषाढी एकादशीच्य हार्दिक शुभेच्छा.


No comments:

Post a Comment